Railway प्रवाशाने जुगाडाने अपर बर्थ तयार केला, लोक म्हणाले,' भाऊ स्वत:ची सीट घेऊन प्रवास करतो'

11 february 2025

Created By:  atul kamble

लांबच्या प्रवासासाठी लोक रेल्वेनेच प्रवास करतात, कारण आरामदायी प्रवास करायला मिळतो

रेल्वेत कन्फर्म तिकीट मिळणे कठीण असते.त्यामुळे जनरलमध्ये सीटसाठी भांडणे होतात

अशात रेल्वे प्रवाशाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात प्रवाशाने केलेला जुगाड दिसत आहे

अनेक हिंस्र प्राणी त्यांच्या अनोख्या ताकदीसाठी ओळखले जातात, त्यांच्यापासून दूरच राहणे उत्तम

हा रेल्वे प्रवासी या अनोख्या अपर बर्थवर मस्त आरामात झोपलेला दिसत आहे

हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत की स्पायडरमॅनने ट्रेनिंग दिलेली दिसतेय

ही क्लीप तुम्हाला इंस्टावर @_ya5een.__ नावाच्या अकाऊंटवर पाहाता येईल

या 5 जानवरांच्या जबड्यात इतकी ताकद,एकतर दातांनी खोपडीचे तुकडे करतो