आंध्र प्रदेशमध्ये फिरण्यासाठी आहे 'हे' अत्यंत खास ठिकाणे, अत्यंत स्वस्त आणि..

23 February 2024

लांबासिंगी हे आंध्र प्रदेशमधील फिरण्यासाठी खास ठिकाण आहे

लेपाक्षी मंदिर देखील खूप जास्त छान आहे

कडपा हे ठिकाण फिरण्यासाठी जबरदस्त आहे

विजयवाडा फिरण्यासाठी आणि निसर्गाच्या दुष्टीने छान ठिकाण आहे

अराकु होडी हे एक निसर्गाच्या सानिध्यातील ठिकाण आहे 

आंध्र प्रदेशमध्ये गेल्यावर बेलुम स्वामीनारायण स्वामी मंदिराला भेट द्या

कोणार्क मंदिर देखील पाहण्यासारखे ठिकाण आहे