वर्ल्ड बेस्ट प्रपोजल डेस्टीनेशन कोणते आहे ?

8 February 2024

Created By : Atul Kamble 

रोमॅंटीक अंदाजात कोणी प्रपोज केलं तर चांगलं वाटतं

या बरोबर जर डेस्टीनेशन सुंदर असेल तर बहारच

वर्ल्ड बेस्ट आणि रोमॅंटीक प्रपोजल डेस्टीनेशन पॅरिस आणि न्यूयॉर्क आहे

परंतू जगातील सर्वात बेस्ट प्रपोजल डेस्टीनेशन व्हेनिस मानले जातं

व्हेनिसच्या सुंदर धुंद वातावरणात प्रेम आणि रोमान्स आहे

व्हेनिसमध्ये तुम्ही TERRAZZA DANIELI मध्ये डीनर वा लंचचा प्लॅन करु शकता

ALBERONI BEACH प्रपोजलसाठी व्हेनिसचे एक उत्तम डेस्टीनेशन आहे 

 BURANO ISLAND ची सुंदरता कपल्सनी जरुर पाहायला हवी 

DOGE'S PALACE च्या आसपासची जागा रोमॅंटीक प्रपोजलसाठी बेस्ट 

रोमॅंटीक राईड आणि प्रपोजलसाठी CANAL GRANDE खूप नयनरम्य आहे