ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूंवर  होऊ शकतो पैशांचा पाऊस. 

IPL 2024 साठी 19 डिसेंबरला  दुबईत ऑक्शन होणार आहे.

वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियन  खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा  खर्च होईल.

हेडने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून  शतक ठोकलं होतं.

मिचेल स्टार्कने सुद्धा IPL 2024  खेळण्याची इच्छा व्यक्त केलीय.

ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स  यावर्षी आयपीएलमध्ये खेळणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया T20 सीरीजवरही फ्रेंचायजींची नजर असेल.

ग्लेन मॅक्सवेलची पत्नी  ट्रोलर्सच्या रडारवर.