सुट्ट्याच सुट्ट्या, फेब्रुवारीत बँका इतके दिवस राहणार बंद

31 January 2024

Created By: Soneshwar Patil

फेब्रुवारीमध्ये महत्त्वाची कामे पूर्ण करायची असल्यास ही बातमी वाचा

फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार 

फेब्रुवारीच्या 29 दिवसांपैकी 11 दिवस बँकांना सुट्ट्या 

सण आणि शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या यात आहेत 

ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँक आधीच सुट्ट्यांची यादी जाहीर करते

बॅंकांना जास्त सुट्ट्या असल्यामुळे तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर करू शकता

Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात 'या' 5  क्षेत्रांवर सर्वाधिक भर?