गुलाबी गाडी अन्... अजितदादांच्या पक्षाची गुलाबी क्रेझ पाहिलीय का?
31 August 2024
Created By : Manasi Mande
लोकसभेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंबर कसली आहे
विधानसभेच्या तयारीसाठी त्यांनी जन जन्मान यात्रा सुरू केलीय
यात्रेच्या निमित्ताने अजितदादा महाराष्ट्रभर फिरत आहेत...
पण या यात्रेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे गुलाबी रंग
अजितदादा रोज गुलाबी रंगाचेच जॅकेट घालत आहेत
एवढंच नव्हे तर आज तर त्यांनी गुलाबी रंगाच्या कारमधूनच प्रवास केलाय
त्यांच्या स्वागतासाठी लावले बॅनर्स, पोस्टर्सही गुलाबी रंगाचेच होते
नागपूरच्या कटोलमध्ये त्यांची सभा झाली, सभेचा स्टेजही गुलाबीच होता
यावरून अजितदादांच्या पक्षात गुलाबी रंगाची किती क्रेझ आहे हे दिसतंय
मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त ‘या’ लोकांनीच…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा