अनंत-राधिकाच्या 3 दिवसांच्या प्री-वेडिंगमधील सर्वात सुंदर फोटो, तुम्ही बघितला का?

04 March 2024

Created By: Soneshwar Patil

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच अडकणार विवाहबंधनात

त्याआधी अंबानी कुटुंबाने जामनगरमध्ये भव्य प्री-वेडिंग पार्टीचे आयोजन केले होते

तीन दिवस चाललेल्या या पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती

त्यासोबत देशातील आणि जगातील सर्व मोठ्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता

सध्या या भव्य प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

सोशल मीडियावर अनंत आणि राधिकाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत