अनंत-राधिकाचा किस करतानाचा फोटो व्हायरल

06 March 2024

Created By: Soneshwar Patil

नुकतेच अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडलं आहे

सध्या सोशल मीडियावर प्री-वेडिंगमधील फोटो व्हायरल होत आहेत

अशातच आता अनंत-राधिकाचा किस करतानाचा फोटो व्हायरल होतोय

सध्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे

जामनगरमध्ये तीन दिवस अनंत-राधिकाचं चाललं प्री-वेडिंग

या सोहळ्याला अनेक कलाकार, नेत्यांनी उपस्थिती लावली होती