अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाला मिळाले सर्वात जास्त मानधन

08 March 2024

Created By: Soneshwar Patil

प्री-वेडिंगमध्ये 74 कोटी रुपये हे रिहानाला मिळाले

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने 4 कोटी रुपये

प्रसिद्ध इंटरनॅशनल सिंगर एकॉनने 499000 डॉलर चार्ज घेतला

श्रेया घोषाल आणि अरिजीत सिंहने घेतले 25 लाख रुपये

बी प्राक यांनी या प्री-वेडिंगमध्ये 10-15 लाख रुपये घेतले

यासोबतच अनेक कलाकरांनी वेग-वेगळी फी चार्ज केली

Hotness overloaded! श्वेता तिवारीच्या हॉट लुकवर...