'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचंय,मग पाहा स्पेशल शायरी

14 February 2024

Created By: Soneshwar Patil

गर्लफ्रेंडला मराठी शायरीमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'च्या द्या हटके शुभेच्छा

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल

ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे, ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे

Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही

दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना.. आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे

शिल्पा शेट्टीचा Valentine's Day स्पेशल लुक, फोटो व्हायरल