सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात रील्स तयार केले जात आहेत

त्यामध्ये काही रील्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची तुलना उर्फी जावेद 2 अशी केली जात आहे

या व्हिडीओमध्ये एका महिलने Pampers च्या पिशवी पासून ड्रेस तयार केला आहे

Pampers च्या प्लास्टिकपासून बिकिनी तयार केली आहे

तिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव होत आहे

पहा व्हिडीओ