डॉली चायवाला आणि  बिल गेट्स यांच्यात  काय चर्चा झाली?

बिल गेट्स यांच्यामुळे  डॉली चायवाला  चर्चेत आहे.

श्रीमंत उद्योजक बिल  गेट्स डॉली चायवालाच्या  टपरीवर चहा प्याले.

बिल गेट्स चहा प्यायला  आले, तेव्हा कोणी  विदेशी चहा प्यायला  आलाय असं वाटलं.

बिल गेट्स यांनी  ऑर्डर देताच त्याने  चहा बनवून दिली.

बिल गेट्स यांनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर डॉली चायवाल्यासोबतच व्हिडिओ अपलोड केलाय.

बिल यांनी वन चाय  प्लीज बोलताच डॉलीने  चहा बनवून दिला.