'या' देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास आहे बंदी, पाहा संपूर्ण माहिती
14 February 2024
Created By: Soneshwar Patil
14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी खूप खास दिवस असतो
त्यामुळे हा दिवस अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो
पण काही देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे हा साजरा करण्यास बंदी आहे, पाहा कोणते?
मलेशियामध्ये 2005 पासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी आहे
तसेच इरानमध्ये 2010 तर पाकिस्तानमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'साठी बंदी आहे
उज्बेकिस्तानमध्ये 2012 पासून ते सऊदी अरबमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी आहे
माझी आवडती अभिनेत्री, 56 वर्षाच्या माधुरीचा लुक पाहून चाहते पडले प्रेमात
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा