Shiv Jayanti 2024 : झुलवा पाळणा, पाळणा, बाळ शिवाजीचा

19 February 2024

Created By: Soneshwar Patil

शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त पाळणा सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सोहळ्याला उपस्थित

शिवजयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचं वातावरण

राज्यभरातील शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल

 जिल्हा प्रशासन यांच्यावतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 'चे आयोजन

 यात पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश