मुंबईतील 25 विभागात सखोल स्वच्छता मोहीम

16 March 2024

Created By: Soneshwar Patil

स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेकडून विशेष मोहीम

प्रत्येक शनिवारी लोकसहभागातून डीप क्लिन ड्राइव्ह मोहीमेतून स्वच्छता

ही मोहीम मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत आहे

आज देवीपाडा परिसरात डॉ.इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली

त्यासोबतच स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, संजोग कबरे, उपस्थितीत होते

या स्वच्छता मोहीमेत नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता