महाराष्ट्रातील एकमेव स्फटिक असलेल्या शिवमंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी

08 March 2024

Created By: Soneshwar Patil

भारतात काही मोजकेच स्फटिक शिवलिंग आहेत त्यातील इगतपुरी हे एक

राज राजेश्वरी धाम असे इगतपुरी येथील बोरटेंभे येथे असलेल्या मंदिराचे नाव

पहाटे शिवपिंडीला केली आकर्षक अशी फुलांची सजावट  

सजावटीनंतर विलोभनीय वाटतेय स्फटिक शिवलिंग

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात शिवभक्त

भक्तांसाठी प्रसाद म्हणून 300 किलो साबुदाण्याच्या खिचडीची सोय

आरे बापरे..., 56 व्या वर्षी इतकी सुंदर दिसतेय, मग...