अंबानी कुटुंबातील या सूनेबद्दल अजून फार जणांना माहिती नाहीय. 

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगची चर्चा फक्त  भारतातच नाही,  परदेशातही झाली.

आकाशची बायको श्लोका सुद्धा या फंक्शनमध्ये  दिसली. ती सुद्धा सुंदर  दिसत होती.

श्लोक आणि राधिकाच फक्त अंबानी कुटुंबाच्या सूना नाहीत. अजून एक सून आहे, जिची खूप कमी चर्चा होते.

ही सूनबाई आहे, अनिल-टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोलची पत्नी  कृशा शाह.

कृशा शाह सुद्धा टॅलेंटेड आहे. ती राधिका आणि श्लोका  पेक्षा कुठेही कमी नाही.

फेब्रुवारी 2023 मध्ये कृशाच जय अनमोल बरोबर लग्न झालं. ती भावासोबत मिळून DYSCO नावाची  कंपनी चालवते. 

आज दुसर लग्न करणाऱ्या एक्स नवऱ्याबद्दल  सलमानची बहिण  म्हणाली, 'तो तर....'