पाण्याच्या बाटलीच्या झाकणाला 'तोच' रंग का असतो?

13 November 2023

Created By: Harshada Shinkar

अनेक कंपनीच्या पाणी बॉटल मिळतात. त्याच्या बूचचा रंगही वेगळा असतो

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाचे वेगवेगळे रंग पाण्याची माहिती देतात

प्रत्येक रंग  त्या बाटलीतील पाण्याचा स्रोत सांगतो

पांढरं झाकण - बाटलीतील पाण्यावर प्रक्रिया केलेली आहे. तर काळं म्हणजे पाणी अल्कलाइन आहे

निळं झाकण - बाटलीबंद पाणी धबधब्यातील असून प्रक्रिया केलेले आहे

हिरवा रंग - पाण्यात कोणता तरी फ्लेवर मिसळलेला आहे

काही कंपन्या आपल्या लोगोनुसार रंग ठरवतात, त्यानुसार त्याची झाकणं असतात