एक्स-गर्लफ्रेंडने असं काय केलं की, डॉली चायवाल्याचं नशीब बदललं?

28 April 2024

Created By: Soneshwar Patil

हटके स्टाईलने डॉली चायवाल्याचं आयुष्य बदललं

एका रात्रीत डॉली चायवाला जगभर प्रसिद्ध झाला

बिल गेट्स यांनी डॉली चायवाल्यासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता

बिल गेट्स अचानक नागपुरातील डॉली चायवाल्याच्या टपरीजवळ पोहोचले

डॉलीला आपल्या दुकानात बिल गेट्स आले आहेत हे ओळखता आले नाही

डॉली चायवाल्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने त्याचे नाव'डॉली' ठेवले होते.

म्हणूनच डॉली चायवाला आज जगभर प्रसिद्ध आहे

हीच वय वाढतचं नाही, जिनिलीयाचा हटके लुक पुन्हा चर्चेत