राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे प्रेरक विचार आयुष्य बदलवतील

जगात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा.

सयंम हा हजार उपदेशांंपेक्षा अधिक मौल्यवान आहे.

प्राण्यांप्रती नागरिक कसा व्यवहार करतात, त्यावर त्या देशाची प्रगती दिसते.

तुमचे विचारच तुम्हाला घडवतात. 

सौहार्दासाठी तुम्ही जे बोलता, कृती करता त्यातच खरा आनंद असतो.

क्षमा वीरस्य भूषणम, कमकुवत व्यक्तीकडे हा गुण नसतो.

डोळे वटारल्याने जग आंधळे होते.

या 8 अभिनेत्रींनी क्रिकेटर्स सोबत केलं लग्न, कोण आहेत त्या अभिनेत्री?