पुन्हा नवीन साडी... वाह... गौतमी पाटीलच्या फोटोवर चाहत्यांची हटके कमेंट

23 March 2024

Created By: Soneshwar Patil

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ आणि गौतमीची क्यूट स्मााईल

सोशल मीडियावर गौतमीच्या नवीन साडी लुकचा धुमाकूळ

निळ्या रंगाच्या साडीत गौतमी पाटीलचं सौंदर्य खुललं

निळ्या साडीवर गौतमीने परिधान केला गुलाबी ब्लाऊज

गौतमीने फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

इन्स्टाग्रामवर गौतमीच्या फोटोंची होतेय जोरदार चर्चा

अरे बापरे..., अंकिता लोखंडेच्या नवीन लुकची का होतेय चर्चा?