घिबली, गिबली की जिबली; नक्की काय बरोबर ?

15 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

भारतीयांनी घिबलीचे अनेक फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. पण त्याचा योग्य उच्चार काय?

घिबलीसाठी तीन नावे वापरली जात आहेत. पहिलं घिबली, दुसरं गिबली आणि तिसरं जिबली. योग्य नाव काय?

तीन भाषांमधील भाषांतरामुळे हा गोंधळ सुरू झाला आहे. इटालियन भाषेत G म्हणजे हार्ड वर्ल्‍ड आणि जपानी भाषेत G म्हणजे सॉफ्ट.

जपानी भाषेत, G ऐवजी J हे अक्षर उच्चारात वापरले जाते. म्हणूनच तिथे जिबली म्हणतात.

तुम्हाला माहितीये 'जिबली आर्ट' हाच याचा योग्य उच्चार आहे. पण मग घिबली का म्हणतात?

पाश्चात्य देशांमध्ये घिबलीला गिबली म्हणतात. कारण इंग्रजी उच्चारात h हा शब्द सायलेंट असतो.

भारतात, घिबली या शब्दाला घिबली असं म्हणतात कारण GHIBLI मध्ये Ghiसाठी 'घि' हा शब्द वापरला जातो.