SRH ची मालक काव्या मारनचं कार कलेक्शन तुम्ही पाहिलं का?

31 May 2024

Created By: Soneshwar Patil

काव्या मारन अनेकदा तिच्या ग्लॅमरस लुकने चर्चेत असते

काव्याकडे सुपर लक्झरी ब्रँडची रोल्स रॉयस फँटम कार आहे

सनरायझकर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या मालकाकडे बेंटले बेंटायगा एसयूव्ही कार आहे

काव्याकडे BMW 760LI कार देखील आहे. ही एक लक्झरी सेडान कार आहे

त्यासोबतच तिच्याकडे फेरारी रोमा कार आहे. जी तिच्या कार कलेक्शनमध्ये अधिक भर घालते

काव्या मारन ही सोशल मीडियापासून सतत दूर राहत असते

चेहरा है या चाँद खिला है, मानसीचा समुद्रकिनारी साडीमध्ये हटके लुक