अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील न पाहिलेले फोटो व्हायरल

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

नुकतेच अनंत-राधिका यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडलं

जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च या कालावधीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली

सोशल मीडियावर या प्री-वेडिंगमधील काही फोटो व्हायरल होत आहेत

सध्या सर्वत्र फक्त अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंगचीच चर्चा सुरु आहे

मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत

लवकरच अनंत-राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत