होळीचा रंग काढण्याचे साधे 7 उपाय, एका मिनिटामध्ये रंग गायब

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

 दिवाळीमधील उटणं लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील रंग लगेच निघून जाईल

ग्लिसरीनमध्ये गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावल्यास रंग लवकर निघतो

रंग काढण्यासाठी तुम्ही स्क्रबचा देखील वापर करू शकता

तसेच तुम्ही दररोज वापरत असलेल्या साबणाने तुम्ही चेहरा धुऊ शकता

लिंबू आणि टोमॅटोचा ब्लीच लावून तुम्ही चेहऱ्यावरील रंग काढू शकता

त्यासोबतच तुम्ही नेलपेंट रिमूवरच्या मदतीने देखील रंग काढू शकता