कॅनडाचे नाव कधी स्टँडकोना होते, हे एक गाव होते

1535 मध्ये दोन आदिवासींनी फ्रान्सच्या संशोधकाला हे गाव दाखवले होते. 

फ्रेंच संशोधक जेम्स कार्टिअर याने पहिल्यांदा या देशाला कॅनडा असे नाव दिले. 

कॅनडा हा शब्द कनाटा या शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ गाव असा होतो. 

सेंट लॉरेंस नदीच्या उत्तरेतील भाग कॅनाडा म्हणून ओळखल्या जातो.

1867 मध्ये इंग्रजी राजवटीतून हा देश मुक्त झाला.  स्कोटिया- न्यू ब्रंसाविक हे भाग जोडल्या गेले.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशियानंतर कॅनडा हा सर्वात मोठा देश आहे.

सध्या भारताशी या देशाचे संबंध बिघडले आहेत. भारतविरोधी कारवाईसाठी या देशाचा वापर होत आहे..

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसण्याचे 'हे' आहेत फायदे, वाचा सविस्तर