अनंत अंबानींचा उद्या 10 एप्रिलला वाढदिवस आहे. ते किती तास काम करतात ते जाणून घ्या. 

9th April 2025

Created By: Dinanath Parab

मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  न्यू एनर्जी आणि पेट्रोकेमिकल  बिझनेसशी संबंधित आहेत.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्नुसार अनंत अंबानी दररोज 10 ते 12 तास ऑफिसमध्ये काम करतात. बिझनेस मीटिंग्स, स्ट्रॅटजी प्लानिंग आणि प्रोजेक्ट रिव्यूमध्ये सक्रीय असतात.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

त्या शिवाय अनंत अंबानी वनतारा  प्रोजेक्टही चालवतात. हा प्रकल्प फक्त  प्राण्यांसाठी आहे.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

प्राणी कल्याणासाठी असलेला  हा प्रोजेक्ट गुजरातच्या  जामनगरमध्ये आहे.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

3000 एकरमध्ये पसरलेला हा प्रोजेक्ट फाय स्टार रिसॉर्टपेक्षा कमी नाही. हत्ती, वाघ, सिंह, हरिण, घोडे असे अनेक प्राणी इथे आहेत.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

अनंत अंबानी यांच्याकडे  3000 कोटीची नेटवर्थ आहे. 

9th April 2025

Created By: Dinanath Parab