रेकॉर्ड ब्रेक गर्दी, नवी मुंबईत मराठ्यांचं भगवं वादळ, व्हिडीओ पाहून...

26 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत मराठ्यांचा जनसागर

वाशीमधील शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी

लांबच लांब भगवे झेंडे आणि केसरी टोपी, ड्रोनमधून पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचं आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे  आंदोलन

सोशल मीडियावर मराठा बांधवांच्या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल