मी जगातली सर्वांत वाँटेड गर्लफ्रेंड; 5000 पेक्षाही जास्त प्रपोजल्स

5 February 2025

Created By: Swati Vemul

लंडनची मॉडेल वेरा डिज्कमन्स सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत

वेराने स्वत:ला जगातील सर्वांत वाँटेड गर्लफ्रेंड असल्याचा दावा केलाय

5000 हून अधिक पुरुष तिचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी तयार असल्याचा वेराचा दावा

मात्र त्यापैकी फक्त तिघेच अपेक्षांवर खरे उतरल्याचं तिने म्हटलंय

वेराने इतर महिलांनाही दिले डेटिंगचे काही टिप्स

महिलांनी स्वत:चा आदर करायला हवा, पुरुषांसमोर आपली मर्यादा निश्चित करावी- वेरा

पहिली डेट नेहमीच खास असली पाहिजे, फक्त 'नेटफ्लिक्स अँड चिल'ला होकार देऊ नका- वेरा

मुलींना 'प्रिंसेस ट्रीटमेंट' (राजकुमारीसारखी वागणूक) मिळाली पाहिजे- वेरा

मला लुई विटॉन, हर्मिस यांसारख्या ब्रँड्सच्या भेटवस्तू मिळतात, पण त्यामागची भावना महत्त्वाची आहे- वेरा

एखादा मुलगा खोटी आश्वासनं देत असेल, दुटप्पी वागत असेल तर त्याच्यापासून दूरच राहा- वेरा

स्वत:ची काळजी न घेणारा, अस्वच्छ राहणारा, आर्थिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलाला कधीच हो म्हणू नका- वेरा

मी नात्यात कोणतीच तडजोड करणार नाही, मला परफेक्ट मुलगा हवाय; अशी इच्छा वेराकडून व्यक्त

जोपर्यंत मनासारखा जोडीदार मिळणार नाही, तोपर्यंत सिंगल राहणार असल्याचा वेराचा निर्णय

नवरीला टक्कल, असं लग्न करण्यासाठी लागतं धाडस; याला म्हणतात खरं प्रेम