ट्रेनमधून विना तिकिट प्रवास करताय? सावधान! होऊ शकते जेल

3rd May 2025

Created By: Aarti Borade

भारतीय रेल्वेमधून प्रवास करत असाल तर नियम समजून घ्या

विना तिकिट प्रवास करत असाल तर टीसी तुमच्याकडून दंड आकारु शकतात

तसेच पुढील स्थानकात तुम्हाला उतरवू शकातो

दोन्ही केले नाही तर रेल्वेल पोलीस तुम्हाला घेऊन जातील

५०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो

तसेच प्रवाशाने काहीच ऐकले नाही तर तुरुंगवास होऊ शकतो