सुधा मूर्तीं यांचे जावई  ऋषी सुनक हे ब्रिटनचे  पंतप्रधान आहेत.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्तीं राज्यसभेत  जाणार आहेत. 

 सुधा मूर्तीं यांची वार्षिक कमाई इतकी आहे की, अनेक अब्जाधीश त्यांच्यासमोर कुठेच नाहीत.

सुधा मूर्तीं यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. पण त्यांच राहणीमान खूपच  साधं आहे.

साध्या, सोप्या  जीवनशैलीमुळे सुधा मूर्ती मन जिंकून घेतात. त्यांचं व्यक्तीमत्व अजून  आकर्षक वाटतं.

सुधा मूर्ती यांची वार्षिक  कमाई 300 कोटी आहे.  त्यांची एकूण संपत्ती  775 कोटीच्या  घरात आहे.

इन्फोसिस फाऊंडेशनकडून मिळणारी रॉयल्टी आणि पुस्तक विक्रीतून त्यांना उत्पन्न मिळतं.