इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. 

युद्धामुळे हमास चीफ इस्माइल हानिया चर्चेत आला आहे. 

33 हजार कोटींची संपत्ती इम्साइल हानियाकडे आहे.

इस्माइलचा जन्म 1962 मध्ये गजापट्टीमध्ये एका शरणार्थी शिबिरात झाला. 

1987 मध्ये इस्माइलने अरबी साहित्य या विषयात पदवी घेतली.

1997 पासून इस्माइल हानिया याची हमासवर पकड आहे.

पॅलेस्टीनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी 2006 मध्येच इस्माइल याला पंतप्रधानपदावरुन हटवले होते.

त्यानंतर गाजापट्टी या भागात इस्माइलच पंतप्रधान राहिला.