ही आहे जगातील सर्वात तरुण आई, वय पाहून धक्का बसेल

09 March 2024

Created By: Soneshwar Patil

तुम्ही कधी विचार केला आहे का वयाच्या पाचव्या वर्षी आई होऊ शकते

पण असं घटलं आहे, पेरूमध्ये 5 वर्ष 7 महिन्यांच्या मुलीने बाळाला जन्म दिलाय

ऑपरेशननंतर लीनाच्या बाळाचा जन्म रुग्णालयात झाला आहे

1939 मध्ये पाच वर्षाची असतानाच तिचे पोट दिसू लागले

त्यावेळी ती 7 महिन्यांची गरोदर होती असं पालकांनी सांगितले

मुलाला जन्म दिला तेव्हा लीना 5 वर्ष 7 महिने 21 दिवसांची होती

20 मिनिटे जास्त वेळ गाण्यासाठी दिलजीतने किती चार्ज घेतला?