महाकुंभ 2025 मध्ये साध्वी हर्ष रिछारिया ज्या कोणाच्या नजरेत आली, सर्वांनीच तिच्या सौंदर्याच कौतुक केलं. 

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

साध्वी सारख्या दिसणाऱ्या हर्षा रिछारियाने ही गोष्ट क्लियर केलीय की, ती साध्वी नाहीय. तिने अजून दीक्षा घेतलेली नाही.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

हर्षा रिछारियाच्या भक्तीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हर्षा तिच्या जुन्या फोटोतील ग्लॅमरस लूकमुळे  निशाण्यावर आहे.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

आता हर्षा रिछारियाचा अजून एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे पुन्हा ती वादात सापडली आहे.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

व्हायरल व्हिडिओत हर्षा खोट्या जटा लावताना दिसत आहे. त्यामुळे  तिच्यावर टीका सुरु झालीय.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट होतं की, हर्षाने खोट्या जटा लावून महाकुंभसाठी आपला लूक बनवला.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

एका यूजरने तिला विचारलं जटा कुठे मिळतात? एकाने लिहिलं, इतकं नाटक करण्याची गरज नाही, धर्माला  बदनाम नको करु.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab