डोळेबंद, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक

15 February 2024

Created By: Soneshwar Patil

गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे यांनी अन्न त्याग आंदोलन सुरु केलं आहे

पाणी पिणं बंद केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे

उपचार घेण्यास मनाई केल्यामुळे नाकातून रक्त देखील येत आहे

मनोज जरांगे  यांची प्रकृती खालावली असल्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे

अनेक जणांनी विनवणी करुन देखील ते कुणालाहही प्रतिसाद देत नाहीत

सरकार निर्णय घेत नाही तो पर्यंत पाणी पिणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे