अनंत-राधिकाच्या प्री-वेडींगच अंबानी कुटुंबात 3 दिवस सेलिब्रेशन. क्रूझवरचा पहिला फोटो आला समोर.

7000 कोटी रुपयांच्या लक्झरी क्रूझवर हा प्री-वेडींग सोहळा होतोय. 800 व्हीव्हीआयपी पाहुणे सोहळ्यात सामील होण्याची शक्यता.

इटली ते फ्रान्स या दरम्यान हे प्री-वेडींग सेलिब्रेशन असून  या दरम्यान क्रूझ 4,000 किलोमीटरहून अधिक  प्रवास करेल.

29 मे ते 1 जून दरम्यान हे प्री-वेडींगच सेलिब्रेशन होणार आहे. याआधी गुजरातच्या जामनगरमध्ये प्री-वेडींगच पहिल सेलिब्रेशन झालेलं.

जगातील अनेक नामवंत व्यक्ती या सोहळ्यात सहभागी होतील. ओरी ऊर्फ ओरहान अवतरमणी इटलीला पोहोचलाय. 

ओरीने लग्जरी क्रूझचा पहिला इनसाइड फोटो फॅन्ससोबत शेअर केलाय. समुद्रातला हा राजमहालच आहे. 

टेबलावर ग्लास असून समोर अथांग सागर दिसतोय, मनमोहून टाकणार हे  सुंदर दृश्य आहे.