मुकेश अंबानींच्या या सवयीमुळे नीता अंबानी आजही घाबरतात, ठेवतात सतत नजर

9 February 2024

Created By: Soneshwar Patil

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी यांचं नाव

अंबानींच्या घरामध्ये 600 पेक्षा जास्त नौकर जेवण तयार करण्यासाठी आहेत

तरी देखील उद्योगपती मुकेश अंबानी हे साधे जेवण करतात

स्ट्रीट फूड ही  उद्योगपती मुकेश अंबानी यांची कमजोरी मानली जाते

मुकेश अंबानी यांना शेव पूरी आणि चाट हे खूप आवडते

स्ट्रीट फूडमुळे त्यांची तब्येत खराब होऊ नये म्हणून नीता अंबानी ठेवतात सतत त्यांच्यावर नजर

मांजरीला पण लेन्स बसवले की काय? पूजा सावंतच्या फोटोंवर चाहत्यांचा प्रश्न