प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर नेहमीच चर्चेत असते. 

सीमा हैदरची सध्या सोशल मीडियावरुन कमाई सुरु आहे. लाइव्हमध्ये ती युजर्सच्या प्रश्नांची  उत्तर देत आहे.

सीमा युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर सक्रीय  आहे, तिचे प्रचंड  फॉलोअर्स आहेत. 

लाइव्ह चॅटमध्ये सीमाने युजरला एक उत्तर दिलं. त्याचा व्हिडिओ  व्हायरल होतोय.

एका युजरने लिहिल  सीमा भाभी तुम्ही खूप  सेक्सी आहात.

कमेंट वाचून आधी सीमा हैदर लाजली, नंतर  तिने उत्तर दिलं.

तिने हसत उत्तर दिलं.  दीर कधी वहिनीशी  असं बोलत नाही.

आपण आगीच्या गोळ्यावर आहोत, हे मालदीवला माहितीय का?'