मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? जरांगेंची सरकारसोबत सकारात्मक चर्चा-सूत्र

26 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी, आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता

मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार 

जरांगे पाटील शिवाजी चौकात जीआर वाचून दाखवणार 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील दाखल 

चर्चा सकारात्मक झाल्यानं आंदोलन मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष

नवी मुंबईतील वाशीमध्ये मराठा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी