अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत. त्याआधी डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती.

 20th jan 2025

Created By: Dinanath Parab

ट्रम्प यांच्या डिनर पार्टीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश आणि नीता  अंबानी सहभागी झाल्या होत्या.  (Credit : the_kalpeshmehta)

 20th jan 2025

Created By: Dinanath Parab

नीता अंबानी यांनी यावेळी काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यांच्या एथनिक लूकने लोकांच लक्ष वेधून घेतलं. (Credit : manishmalhotra05)

 20th jan 2025

Created By: Dinanath Parab

डोनाल्ड ट्रम्पसोबत डिनरवेळी नीता अंबानी यांनी ब्लॅक कलरची कांचीपुरम सिल्क साडी परिधान केली होती. सोबत वेलवेट ब्लाउज कॅरी केलेला. (Credit : manishmalhotra05)

 20th jan 2025

Created By: Dinanath Parab

राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारीगर बी.कृष्णमुर्ती यांनी ही साडी विणली आहे. यात इरुथलाइपाक्षी मायिल आणि सोर्गावसल सारख्या जटिल डिझान्स आहेत. (Credit : manishmalhotra05)

 20th jan 2025

Created By: Dinanath Parab

नीता अंबानी यांनी 200 वर्ष जुना पन्ना, माणिक, हीरे आणि मोतीचा नेकलेस  घातला होता. सोबतच फिंगर रिंग  आणि ब्रेसलेट घातलेलं.

 20th jan 2025

Created By: Dinanath Parab

सोबतच मिनिमल मेकअपमध्ये न्यूड लीप शेड, विंग्ड आयलायनर, ब्लश आणि बन हेअर स्टाइलमधील नीता अंबानी यांच्या रॉयल लूक लोकांच मन जिंकलं. (Credit : manishmalhotra05)

 20th jan 2025

Created By: Dinanath Parab