JioAirFiber रिलायन्स जिओने नवीन वायरलेस इंटरनेट सर्व्हिस लॉन्च केली आहे.
पुणे, मुंबईसह अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता या शहरात ही सुरु झाली.
60008-60008 क्रमांकावर मिस कॉल्ड देऊन नवीन कनेक्शन घेता येणार आहे.
Jio च्या अधिकृत वेबसाइट jio.com वरुनही नवीन वायरलेस इंटरनेट सर्व्हिसची बुकींग करता येईल.
Jio AirFiber चे वेगवेगळे प्लॅन आहेत. 599 रुपये, 899 रुपये आणि 1199 रुपयांचे प्लॅन आहे.
जिओ वायरलेस इंटरनेट सर्व्हिससाठी 100 एमबीपीएसचे वेगवान इंटरनेट मिळणार आहे.
550 पेक्षा जास्त डिजिटल चॅनल आणि 14 ओटीटी अॅप्स यामध्ये मिळणार आहे.
1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime आणि JioCinema प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन असणार आहे.