अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सर्वात जास्त चर्चेत कोण? पाहा अधिक माहिती

04 March 2024

Created By: Soneshwar Patil

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचं प्री-वेडिंग शूट

जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाच भव्य प्री-वेडिंग पार्टीचं आयोजन

1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत झालं धडाकेबाज सेलिब्रेशन

या कार्यक्रमात अनेक बॉलीवुड कलाकारांनी हजेरी लावली होती

यामध्ये रजनीकांत, शाहरुख खान तसेच धोनी देखील सहभागी होता

सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या प्री-वेडिंगची जास्त चर्चा रंगलीय

अनंत-राधिकाच्या 3 दिवसांच्या प्री-वेडिंगमधील सर्वात सुंदर फोटो, तुम्ही बघितला का?