मुंबईत उन्हाच्या झळा, पण हवामान विभागाने दिला हा इशारा

27 March 2024

Created By: Soneshwar Patil

सध्या मुंबई आणि ठाण्यात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झालीय

मुंबईचं तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज

तर अकोल्यात 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीय

विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

पुढील 24 तासांत कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता

त्याचबरोबर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती