2024 मधील सर्वात स्वस्त पर्यटन स्थळ, हे ठिकाण पहिल्या क्रमांकावर

02 May 2024

Created By: Soneshwar Patil

भारताची राजधानी नवी दिल्ली हे सर्वात स्वस्त पर्यटन स्थळ आहे

व्हिएतनामची राजधानी हनोई हे देखील सर्वात स्वस्त प्रवासाच्या ठिकाणांपैकी एक आहे

इजिप्तची राजधानी कैरोमधील पिरॅमिड्स हे तिसरे स्वस्त प्रवासाचे ठिकाण आहे

तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल हे जगातील चौथे स्वस्त ठिकाण आहे

इजिप्शियन शहर हुरघाडा नाईट क्लबसाठी प्रसिद्ध आहे

बाली, बँकॉक, माराकेश, फुकेत आणि रिओचा यांचा देखील स्वस्त शहरांमध्ये समावेश केला आहे