लाखो भाविकांची गर्दी असणाऱ्या बावधनमधील बगाड यात्रेला सुरुवात, यंदाचे मानकरी कोण?

30 March 2024

Created By: Soneshwar Patil

साताऱ्यातील  सर्वात मोठी समजली जाणारी बगाड यात्रा

शेलारवाडी येथील विकास तानाजी नवले हे आहेत यंदाचे मानकरी

बहिणीला आपत्यप्राप्तीसाठी त्यांच्या मोठ्या भावाने केला होता नवस

हा नवस फेडण्यासाठी त्यांना यावर्षी यात्रेचा मान मिळाला आहे

सकाळी 9 वाजता पूजा करून बगाड्याला बगाडाला लटकवले जाते

त्यानंतर या बगाडाचा वरील भाग जागोजागी थांबवून पूर्णपणे गोल फिरवला जातो

हे बघण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक या बगाडच्या यात्रेला येत असतात