ही कला अजून जिवंत आहे हे पाहून आनंद झाला,व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

18 February 2024

Created By: Soneshwar Patil

बहुरुपी कला ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे

पण सध्या बहुरुपी कलाकार यांची कला कमी प्रमाणात बघायला मिळते

मात्र असाच एक बहुरुपी कलाकाराचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय

इन्स्टाग्रामवर या बहुरुपी कलाकाराचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे

या बहुरुपी कलाकाराची कला आणि त्यांच्या व्हिडीओला मोठा प्रतिसाद मिळतोय

नवीन पिढीला बहुरुपी काय ते दाखवताय त्याबद्दल होतय कौतुक