जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग: भारत टॉप 5 मध्ये

साउथ अफ्रीका एकूण मार्ग : 20,953 किलोमीटर

यूक्रेन एकूण मार्ग : 21,626 किलोमीटर

फ्रांस एकूण मार्ग : 27,716 किलोमीटर

ब्राझील एकूण मार्ग : 32,622 किलोमीटर

जर्मनी एकूण मार्ग : 33,401 किलोमीटर

कॅनडा एकूण मार्ग : 48,150 किलोमीटर

इंडिया एकूण मार्ग : 68,103 किलोमीटर

रशिया एकूण मार्ग : 85,544 किलोमीटर

चीन एकूण मार्ग : 109,767 किलोमीटर

अमेरिका एकूण मार्ग : 148,553 किलोमीटर