देशातील सर्वात आघाडीचे हे आहेत 5 टॉप CEO, पाहा अधिक माहिती
भारतीय CEO जागतिक कॉर्पोरेट दिग्गजांवर राज्य करतात
जगातील सर्वात मोठी कंपनी माइक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आहेत
गुगल आणि अल्फाबेट सीईओ यांचे सीईओ हे सुंदर पिचाई आहेत
शांतनु नारायण हे अडोबी सिस्टम्सचे प्रमुख आणि सीईओ आहेत
अरविंद कृष्णा हे आईबीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत
स्टारबक्सने भारतीय व्यक्ती लक्ष्मण नरसिम्हन यांना सीईओ केलं आहे
क्लिक
करा