कमी वयात व्हायचंय श्रीमंत?
मग जपा हा मंत्र
4 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
आचार्य चाणक्याने तरुण वयात श्रीमंत होण्याचा दिला मंत्र
लवकर श्रीमंत होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही
चाणक्य नीतीप्रमाणे, दान धर्म करणारा श्रीमंत होतो
जितके द्याल, तितके परत येईल असा या नियमाचा दावा आहे
वेळेची किंमत जाणणाऱ्याला श्रीमंतीचा मार्ग सोपा
जिभेवर ताबाच नाही तर साखर ठेवणार्याकडे येतो पैसा
या तीन सवयी झटपट अंगिकारा
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा