कोणती 3 फुले स्वर्गातून धरतीवर आली?

3 May 2025

Created By: Aarti Borade

असे म्हटले जाते की तीन फुले स्वर्गातून धरतीवर आली आहेत

या फुलांचा औषध म्हणून देखील वापर केला जातो

पारिजात, गोकर्ण आणि मधुकामिनी अशी ही तीन फुले आहेत

गोकर्ण फुल भगवान शंकराला आवडते

प्राजक्ताचे फूल कृष्णाला वाहिले जाते

मधुकामिनीजी फाने आयुर्वेद आणि वास्तू दोघांमध्येही वापरतात